Skip to main content
Government of Maharashtra7387188749gplenadbu04@gmail.com
मराठी
Lenad Bu.Gram Panchayat · Shahapur · Thane

Lenad Bu. · Shahapur · Thane

About the Gram Panchayat

Available in Marathi This information is published by the Gram Panchayat in Marathi. An English version is not available yet.

ग्रामपंचायत लेनाड बु. (Lenad Bu) – एकत्रित माहिती

ग्रामपंचायत लेनाड बु. ही शहापूर तालुक्यातील सामाजिकदृष्ट्या सक्रिय व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत असून शिक्षण, महिला सक्षमीकरण व तंटामुक्त व्यवस्थापन यामध्ये विशेष कामगिरी केलेली आहे. तंटामुक्त व टीबी मुक्त ग्रामपंचायत म्हणून या गावाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्रशासकीय रचना

• राज्य: महाराष्ट्र• जिल्हा: ठाणे• तालुका: शहापूर• ग्रामपंचायत प्रकार: ग्रामपंचायत• LGD कोड: 192481• प्रभाग संख्या: 4 अंतर्गत गावे:• गोकुळगाव (695)• लेनाड बु. (805)

मा. श्री . बाबुराव जमुनाबाई हरी राठोड गटविकास अधिकारी (BDO)

श्री. संजय कृष्णा अस्वार ग्रामपंचायत अधिकारी श्री. विठ्ठल दत्तू शिवारे

सरपंच श्री. पुंडलिक मारुती भोईर उपसरपंच

ग्रामपंचायत आढावा मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 1500

• पुरुष: 786• महिला: 714 घरांची संख्या: सुमारे 300 साक्षरता दर: अंदाजे 60% – 70%

एकूण क्षेत्रफळ: 5.0 हेक्टर जातीनिहाय लोकसंख्या:• अनुसूचित जमाती (ST): 594• अनुसूचित जाती (SC): 132• ओबीसी (OBC): 774 प्रशासकीय माहिती

(805) पत्ता व संपर्क ग्रामपंचायत लेनाड बु.मु.

पोस्ट लेनाड बु.,ता. शहापूर, जि. ठाणे – 421601 ई-मेल: gplenadbu04@gmail.com संपर्क: 788XXXX455

बसथांबा अंतर: 1 कि.मी. पदाधिकारी व अधिकारी सरपंच:श्री.

विठ्ठल दत्तू शिवारे 8010297919 उपसरपंच:श्री. पुंडलिक मारुती भोईर 8308892666

ग्रामपंचायत अधिकारी:श्री. संजय कृष्णा अस्वार 7387188749 ग्रामपंचायत सदस्य

एकूण सदस्य: 7 सविता सोपान थोम्बरे, वनिता जयराम मुकणे, प्राजक्ता प्रदीप विशे, माधवी नामदेव दोरे, यशवंत गोपाळ वाख, बालाराम काळूराम मुकणे शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा

शाळा (4):• जि.प. शाळा लेनाड बु.• जि.प. शाळा गोकुळगाव• जि.प.

शाळा वार्याचापाडा• शासकीय आश्रम शाळा आंबिवली अंगणवाडी केंद्रे (4):• लेनाड बु., कुंभारपाडा, गोकुळगाव, वार्याचापाडा आरोग्य सुविधा

• प्राथमिक आरोग्य केंद्र: 1• आरोग्य उपकेंद्र: 1 पायाभूत सुविधा • ग्रामपंचायत भवन• शाळा व अंगणवाडी

ई-ग्रामस्वराज अनुसार:• नळजोडणी असलेली घरे: 200• घरगुती शौचालये: 300• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत: 7 आर्थिक माहिती वार्षिक निधी: ₹ 2,25,620/-

धार्मिक स्थळे • हनुमान मंदिर• दत्त मंदिर• विठ्ठल मंदिर ‍ ‍ महिला सक्षमीकरण

• स्वयं सहाय्यता गट (SHG): 12+ प्रमुख गट:• श्री गणेश महिला बचत गट• सुवासिनी महिला बचत गट• सखी, जिजाऊ, लक्ष्मी, जय दुर्गा इ. विशेष उपक्रम व संस्था

• उद्योजकता केंद्र – लोक संचालित केंद्र (शेंदरून)• ग्रामसंघ – जय मल्हार ग्रामसंस्था विशेष उपलब्धी • महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार• टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार

योजना व उपक्रम • स्वच्छ भारत अभियान• ग्रामविकास योजना नागरिक सेवा

• जन्म प्रमाणपत्र• मृत्यू प्रमाणपत्र• विविध शासकीय योजना अर्ज इतर माहिती • पंचायत भवन: उपलब्ध• इंटरनेट सुविधा: उपलब्ध

योजना व प्रमुख कार्ये जन मन योजना प्रधानमंत्री आवास योजना

आदिम घरकुल योजना शबरी आवास योजना कामगिरी व विकास उपक्रम

शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे १००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम

रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना ग्रामीण रोजगार हमी योजना महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे. Super power Administration

Digitalization of all Gram Panchayat services Health & Education Improved education and healthcare access in rural areas

Entrepreneurship Women entrepreneurship and youth skill development

ग्रामपंचायत आढावा

मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 1500 • पुरुष: 786• महिला: 714

घरांची संख्या: सुमारे 300 साक्षरता दर: अंदाजे 60% – 70% एकूण क्षेत्रफळ: 5.0 हेक्टर

प्रशासकीय माहिती (805) पत्ता व संपर्क

ग्रामपंचायत लेनाड बु.मु. पोस्ट लेनाड बु.,ता. शहापूर, जि. ठाणे – 421601

बसथांबा अंतर: 1 कि.मी. पदाधिकारी व अधिकारी सरपंच:श्री.

उपसरपंच:श्री. ग्रामपंचायत अधिकारी:श्री. ग्रामपंचायत सदस्य

एकूण सदस्य: 7 शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा शाळा (4):• जि.प.

शाळा लेनाड बु.• जि.प. शाळा गोकुळगाव• जि.प. आरोग्य सुविधा

पायाभूत सुविधा आर्थिक माहिती वार्षिक निधी: ₹ 2,25,620/-

धार्मिक स्थळे ‍ ‍ महिला सक्षमीकरण • स्वयं सहाय्यता गट (SHG): 12+

विशेष उपक्रम व संस्था विशेष उपलब्धी योजना व उपक्रम

नागरिक सेवा इतर माहिती योजना व प्रमुख कार्ये

कामगिरी व विकास उपक्रम १००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम

ग्रामीण रोजगार हमी योजना दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे Super power Administration

Health & Education Entrepreneurship

Shahapur, Thane

Quick facts

Quick facts
Revenue villagesInformation not availableCounted from Gram Panchayat records
WardsInformation not availableCounted from Gram Panchayat records
PopulationInformation not availableCounted from Gram Panchayat records
AreaInformation not availableEntered by the Gram Panchayat
HouseholdsInformation not availableEntered by the Gram Panchayat
LiteracyInformation not availableEntered by the Gram Panchayat
Water sourcesInformation not availableEntered by the Gram Panchayat

“Information not available” means the Gram Panchayat has not entered it yet. No figure is estimated or filled in.